अकोला जिल्ह्यात अन्न सुरक्षा विभागाने धडक कारवाई करत मुर्तीजापुरातील दोन खाद्य आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत.
Maharashtra Farmer News : दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 5 हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर करण्यात ...
टी-20 मालिकेत विजय मिळवल्यानंतर आता वन-डेसाठी भारतीय संघ सज्ज आहे. आता भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला वनडे सामना सध्या ईडन ...
सीएनजीच्या दरवाढीचा रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा फटका बसला आहे. सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने रिक्षा आणि टॅक्सी ...
हिंगोलीतले माजी आमदार संतोष टारपे आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळे बसस्थानकात एसटी कामगारांच्या वतीने जोरदार घंटानाद आणि थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
बीडच्या पाटोदा तालुक्यातील मुगाव मार्गे जाणाऱ्या श्रृंगेरी घाटात ऊसाचा मोकळा ट्रक ब्रेक फेल झाल्यामुळे खोल दरीत कोसळला आहे.
मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनाबाबत जाणून घ्या ...
केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राजस्थान, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 4 राज्य सरकारांनीही आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) आणि महागाई मदतीत (DR) घसघशीत वाढ जाहीर केली आहे.
मुंबईतील ग्रँड हयात येथील एका फॅशन विक कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी रॅम्प वॉक केला. दरम्यान फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केलं म्हणून होणाऱ्या ट्रोलिंगला पंकजा मुंडे यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे.
पंजाबचे माजी मंत्री सुंदर शाम अरोरा यांच्या होशियारपूरमधील निवासस्थानी ईडीने छापेमारी केली. मनी लाँडरिंग आणि औद्योगिक भूखंड वाटपातील कथित अनियमिततेप्रकरणी अनेक ठिकाणी तपास सुरू आहे.
जळगावमध्ये गोवंश कत्तल आणि अवैध मांस विक्री प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुक्तार कुरेशी आणि परवीनबी कुरेशी यांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.