एस.यू. अरुणकुमार दिग्दर्शित आणि कमल हासन स्टारर 'सांडियार' या नव्या तमिळ ॲक्शन चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाला आहे.
एमजी विंडसर ईव्हीला टक्कर देण्यासाठी टाटा मोटर्स 'कुनो' या कोडनेमखाली एक नवी कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही आणत आहे. Acti.ev ...
१५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६-२७ च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये बिहारचं नेतृत्व करणार आहे.
आम आदमी पार्टीचे नेते सौरभ भारद्वाज यांनी प्रवेश वर्मा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मानहानीचा खटला फेटाळल्यानंतर वर्मा ...
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या आगामी 'बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या आत्मचरित्रात राजीव ...
बंगळुरूच्या पीव्हीआर आयनॉक्समध्ये वापरलेले कप पुन्हा ग्राहकांना दिले जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर ...
India Tour of Bangladesh 2027: गेल्या वर्षापासून भारतीय क्रिकेट संघाच्या बांगलादेश दौऱ्याची अनेकदा चर्चा झाली, पण दौरा काही ...
बंगळुरूमधील पीव्हीआर आयनॉक्सच्या ज्यूस काउंटरवर वापरलेले कप पुन्हा ग्राहकांना दिले जात असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
मॅग ७ कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. बिग टेक कंपन्यांवर असलेल्या दबावावर या नेत्यांनी भाष्य केलं.
जीएसटी विभागाने रिपोर्टर ब्रॉडकास्टिंग कंपनीला (RBC) समन्स बजावले आहे. आरबीसीच्या संचालकांसह गोकुळम चिट फंड्स आणि हिंदुजा ...
सणासुदीच्या दिवशी सुंदर दिसायचं असेल तर फक्त साडी नेसून चालत नाही. त्यावर शोभून दिसणारी हेअरस्टाईलही तितकीच महत्त्वाची असते.
आयपीएल रिटेन्शनच्या डेडलाईनआधी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण ...
Some results have been hidden because they may be inaccessible to you
Show inaccessible results